Mittti Foundation

"श्रीं" ची मूर्ती घडवण्यासाठी उत्तम दर्जाची उत्कृष्ट माती

पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त गणेशोत्सवासाठी ! स्वयंनिर्मितीच्या निखळ आनंदासाठी !


तुम्ही उत्तम मूर्तिकार आहातच ! आम्ही प्रेरणा आणि साधनं देण्यासाठी निमित्तमात्र.... ! "

About Us

Welcome to Our Mitti Foundation

गेल्या ९५ वर्षापासून सक्रिय सहभाग

पर्यावरण - संस्कृती व वारसा संवर्धन करणे मुख्य ध्येय

बऱ्याच वर्षांपासून विविध प्लॅटफॉर्मच्या साहाय्याने पर्यावरण संवर्धन चळवळी मध्ये अतिशय तन्मयतेने सहभागी आहोत

आजपर्यंत सरासरी ३.६० लक्ष लोकांना प्रशिक्षण दिले आहे. यामध्ये विविध वृत्तपत्रसमूह, MNC, तसेच इतर उपलब्ध मंचाच्या सहाय्याने प्रशिक्षणदेण्यात आले.

ध्येय

प्रदुषण मुक्त सभोवतालचा परिसर

पर्यावरण पूरक उत्सव

ऐतिहासिक वा सांस्कृतिक जतन संवर्धन करणे

नदीची होणारी दुरवस्था/परवड थांबवणे

नैसर्गिक जलस्रोत संवर्धन करणे

प्रत्येक व्यक्तिंमधील कलाकारास जगवणे वा त्यास सृजनशील करणे, कला अभिव्यक्त करण्यासाठी पूरक वातावरण निर्मिती करणे

दुर्मिळ कला प्रकार वा हस्त कारागिरांना पुनर्जीवित करणे

मिशन

इकॉनॉमिकल व इकॉलॉजिकल अशा दोन्ही पातळींवर आपली उत्पावप्रिय समाजाची मागणी पूर्ण करणे

सद्य स्थितीतील असलेले पर्यावरण घातक साहित्य नैसर्गिक वस्तूंसोबत रिप्लेस करणे

भारतीय समाजमनास भारतीय उत्सव साजरा करण्यासाठी पर्यावरणपूरक व खिश्याला सहज परवडणारे संसाधने उपलब्ध करुन पर्यावरणास घातक व विषारी रसायनांपासून निसर्गाला वाचवणे

उद्दिष्ट

खिश्याला परवडणारा पर्यावरण पुरक उत्सव साजरा करण्यासाठी प्रवृत करणे व तत्सम साहित्य उपलबध करून देणे. तेही शास्त्राशी कोणत्याही प्रकारे तडजोड न करता

Videos

गणपती बाप्पाची मूर्ती अधिक सुबक बनवण्यासाठी पुढचे व्हिडीओ लवकरच आम्ही प्रसारित करत आहोत. आमच्याशी जोडलेले राहा..... please stay tuned For upcoming video's..

Our Team

शांताराम मोरे
Team Member
मयूर मोरे
Team Member
हर्षद मोरे
Team Member
ओमकार मोरेे
Team Member
ऋषिकेश किन्हीकर
Team Member
चिन्मय उदगीरकर
Team Member
पृथ्वीराज सूर्यवंशी
Team Member
अक्षय सोनवणे
Team Member
सिध्दांत कदम
Team Member
प्रणव कदम
Team Member
विजय धारणे
कायदेशीर सल्लागार
मयूर पगार
आर्थिक सल्लागार
प्रसाद धर्माधिकारी
डिजिटल मीडिया & संकेतस्थळ विकासक
पिकअप सेंटर हे नाशिक शहरासाठी मर्यादित आहे.... 27-08-2021 पासून पिक अप सेंटर्स वर माती किट उपलब्ध होणार आहेत
अंगणातली माती
Order Your Mitti Now
या वर्षीच्या गणेशोत्सवासाठीची मातीची बुकिंग संपलेली आहे
आपल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल धन्यवाद...!! !
पर्यावरण रक्षणासाठीची आपली तत्परता कौतुकास्पद आहे.......
यापुढेही आपले असेच बहुमोल सहकार्य लाभावे हीच सदिच्छा...!!!
Bank Details for payment

Account-title : MITTI FOUNDATION

Type of A/c. :Current AC

Branch. :AMBNAS_AMBAD NASHIK MAHARASTRA

Account No. : 3890905548

Bank Name :Central bank of India

Currency : INR

IFSC Code : CBIN0283785

UPI ID : 10227255@cbin

Our Gallary

Our Best Design Of Ganpati Made By Our Team

Photo Gallary

Media

Contact us

मिट्टी फाउंडेशन, इंडिया

Email:

info@mittigroup.org

contact@mittigroup.org

Address:

'मिट्टी हाऊस, गणेशचौक, नविन नाधिक 422009

Phone:

+91 7972725254

+91 9766761300

+91 8180811300